Advertisement

द्राक्ष पिकातील डाऊनी मिल्ड्यू व्यवस्थापनासाठी अवलंब करा बायर लाभसूत्र | Marathi | Downy Mildew

द्राक्ष पिकातील डाऊनी मिल्ड्यू व्यवस्थापनासाठी अवलंब करा बायर लाभसूत्र | Marathi | Downy Mildew डाऊनी मिल्ड्यू च्या प्रभावी नियंत्रणासाठी द्राक्षातील महत्वपूर्ण अवस्थेत वेग वेगळ्या कार्यप्रणाली असणाऱ्या अवषधांची प्रतिबंधक फवारणी करणे आवश्यक असते. बायर क्रॉप सायन्स ने फवारणी वेळापत्रक तयार केले आहे ज्याचा द्राक्ष बागायतदारांना कमीत कमी फवारणी करून डाऊनी मिल्ड्यूवर प्रभावी नियंत्रण मिळण्यासाठी उपयोग झाला आहे.

Bayer Labhsutra for Downy Mildew management in Grapes
For effective management of Downy Mildew it is important to start preventive application during critical crop stages with different mode of actions. Bayer Crop Science has developed a spray schedule that helps grapes growers to effective manage this disease with less number of sprays.

Mildew

Post a Comment

0 Comments